जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्धघाटन..!
एटापल्ली:- गुरुपली येते भव्य खुले टेनिस बाल क्रिकेट सामने आयोजीत करण्यात आले असुन सदर सामने साठी प्रथम पारितोषिक 35000 श्री.अजय भाऊ ककडालवार द्वितीय पारितोषिक 25000 ग्रामपंचयत गुरुपल्ली कडून तृतीय पारितोषिक 15000 माननीय दिपकदादा आत्राम माज़ी आमदार अहेरी निर्वाचन क्षेत्र यांच्या कडून देण्यात येत आहे. काल सदर सामनेच्या उदघाटन सोहळा सम्पन्न झाला यावेळी प्रमुख पाहुने म्हणून नितेश नरोटे माज़ी उपसभापति तथा विद्यमान सद्यस्य, तालुका सचिव प्रज्वल नागुलवार, सरपंच कैलास उसेंडी, पुलिस पाटील अध्य्क्ष अजय गावड़े, पुलिस पाटील संजय गावड़े, भूमिया साईंजी गावड़े, भूमिया महादेव गावड़े, नव निर्वाचित नगरसेवक नामदेव हिचामी,सद्यस्य संगीता देवताड़े सद्यस्य विशाखा पिल्लीवार मनीष दुर्गे,प्रशांत तलण्डी,अक्षय पुनगाटी ,अजय मड़ावी ,प्रवीण आत्राम, श्रीकांत भाऊ चिप्पवार मुख्य ध्यापक चलूरकार सर , भोयर सर व गावकारी आविस पदाधिकारी उपस्थित होते