Home गडचिरोली राजाराम येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी

राजाराम येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी

124

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते टाकीच्या भूमिपूजन..!!

अहेरी :- तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले..!!

राजाराम येते सात आठ वर्षापासून टाकी उपलब्ध असुन शुध्द गावातील नागरिकांना सुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हता,मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली आहे..!!

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य,श्री.अजय नैताम,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर,ग्राम पंचायत सदस्य श्री.नारायण कम्ब्गोनिवार,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,कु.प्रिया पोरतेट,अँड.एच.के.आकदर,माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,खाँदलाचे माजी सरपंच सौ.शंकुतला कूळमेथे,दिपक अर्का,रमेश पोरतेट,सुरेश पेंदाम,नारायण चालुरकर,मनोज आकदर,नामदेव पेंदाम,माधव कूळमेथे,महेश्वरी बत्तूलवार,मारोती पोरतेट,अरविंद परकीवार,प्रवीण पेंदाम,तिरुपती दुर्गे,व गावातील महिला व नागरिक उपस्थित होते..!!

Don`t copy text!