Home Breaking News महत्वपूर्ण आंदोलन.

महत्वपूर्ण आंदोलन.

162

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकने सरकारी यंत्रणा हाताशी घेऊन अतिशय सूडबुद्धीच्या उद्देशाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्यावर ED कार्यवाही लावली. राहुलजी गांधी प्रमाणिकपणे चौकशी साठी हजर राहत असताना देखील सतत चौकशी साठी त्यांना बोलावून मानसिक त्रास देण्याचा काम केंद्र सरकार करीत आहे. इतकेच नाही तर दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात पोलीस यंत्रणा पाठवून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना मारहाण देखील केली. हे अतीशय लज्जास्पद कृत्य असून ह्याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 20 जून 2022 रोजी इंदिरा गांधी चौक येथे धरणे आंदोलन करायचे असून काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सेल अध्यक्ष व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे करावे.दिनांक- 20 जून 2022, वेळ – दुपारी 12 वा.ठिकाण- इंदिरा गांधी चौक, गडचिरोलीआयोजक

जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली

XI, XII-JEE, NEET, MH-CET साठी आजच प्रवेश घ्या.. जनता करिअर लाँचर संपर्क – 7770010466, 9850922450

Don`t copy text!