Home गडचिरोली माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते अन्नदान कार्यक्रम..

माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते अन्नदान कार्यक्रम..

102

माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते अन्नदान कार्यक्रम..

जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,प.स.समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या कडून..

अहेरी :- आलापली येतील माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिरात आज अष्टमी असल्याने भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या कडून अन्नदान वितरण करण्यात आले.यावेळी मंडळाचे मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळा चे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे चे सदस्य व गावकरी उपस्तीत होते..!!

Don`t copy text!