*खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते दिवाळी निमित्ताने सावली तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप*.
दिं.२३ऑक्टोंबर २०२२
*सावली :-मा.खा.श्री.अशोकजी नेते यांच्या हस्ते शुभ दिपावली निमित्ताने आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम सावली तालुक्यातील मोखाळा,सामदा बुज,सोनापुर,येथे आयोजित करण्यात आला.*
*राज्य सरकारने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आनंद शिधा नावाची योजना हि अतिशय महत्वाची सामान्य जनतेला दिलासा देणारी योजना आहे.या योजनेत राज्य सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा ,१ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंद उत्सव व्हावा.*
*हा उद्देश ठेवून सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी.या हेतूने राज्य सरकारचा घेतलेला निर्णय स्वागतार्थ आहे….यासाठी दिवाळी निमित्ताने गडचिरोली /चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या हस्ते सावली तालुक्यातील आनंदाचा शिधा मोखाळा,सामदा बुज,सोनापुर या गावातील शिधा धारकांना वाटप करण्यात आले.*
*यावेळी खा.अशोकजी नेते गडचिरोली/ चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तहसिल कार्यलयाचे शिधा अधिकारी शिंदे साहेब,सुरेश गोडशेलवार संरपच,शांमसुदर रोहणकार,दोडकु पा. गंडाटे, जीवन पा. कोटगले, अनिल खांडकुरे, गिरीषजी चिमुरकर,पुंडलिकजी शेरकि,एकनाथ भजभुजे, ताराचंद गंडाटे,राशन दुकानदार तिवाडे, शुभांगी मडावी सरपंच सामदा बुज,देवानंद पाल,प्रविण देशमुख, शरद मडावी, अमोल पिपरे, विनायक कोसनकर राशन दुकानदार गांगरेडिवार,नंदु सोमनकर,जयश्री मडावी सरपंच सोनापुर,मुकेश भुरसे उपसरपंच, प्रकाशजी नागापुरे ग्रा.प.सदस्य, नामदेव सोनुले,कैलास बांबोळे, राशन दुकानदार चिंतलवारजी तसेच मोखाळा,सामदा बुज,सोनापुर येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*