इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली
गडचिरोली,()दि.19: इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी श्री. कोहाळे, जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे, श्री. चहांदे, श्री. सहारे, श्री.भैसारे, श्रीमती ढोलने, आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



