जोगीसाखरा येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
जोगीसाखरा :- येथे गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती महिला काँग्रेस च्या वतीने १९ नोब्हेबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वृदाताई गजभिये यांच्या हस्ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिमेला पुष्प मालार्पण करुन भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली
यावेळी ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम विद्या मेत्राम पावथा बरडे विशाखा धोंगडे निलीमा कहालकर प्रिया गजभिये नमवी बरडे प्राजली गजभिये सुवना धोगळे पुष्पा टेभुने उपस्थित होते.



