*एक रुपयात ऑनलाइन नोंदणी करून राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय महा मेळाव्याचे लाभ घ्या…श्री द्वारकाप्रसाद सातपुते*
गडचिरोली येथे:- शिवपार्वती मंगल कार्यालय गडचिरोली येथे रोज रविवर दिनांक १८/१२/ २०२२ ला राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय महामेळावा चे आयोजन करण्यात आले आहे
या वधू-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घ्यावे .. मेळावा आयोजक श्री द्वारकाप्रसाद सातपुते राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरो अध्यक्ष आव्हान करीत आहे
लग्न समारंभ जोडताना वधू वरचे परिचय होणे आवश्यक आहे प्रत्येक मुला मुलींना असा वाटते की आपल्याला चांगले स्थळ मिळाले पाहिजे
आजचे युग ऑनलाईनचा आहे पण ऑनलाईन नाते जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे ही गरजेचा आहे मेळाव्यात वधू वर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
मेळाव्याचे लाभ घेण्यासाठी वधू वर किवा पालक वधु वर च्या नावाने ॲप डाउनलोड करून मोफत नोदणी (रजिस्ट्रेशन) करून घ्यावे नोदणी करण्यासाठी ऍप डाऊनलोड rashtriyatelisamaj.com (राष्ट्रीय तेली समाज.कॉम) तसेच
wadhuwar.com (वधु वर.कॉम) दोनी ऍप मेळावा रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपयोगी आहे
तेली समाज मेळाव्यात राज्यातील तसेच बाहेर राज्यातील वधू-वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय मेळाव्याचे लाभ घेणार आहेत
मेळावा आयोजक श्री द्वारकाप्रसाद सातपुते एकनिष्ठ समाजसेवी अनेक वर्षापासून समाजा करीता व अनेक समाजा करीता समाज कार्यात सतत सक्रिय असतो सातपुते जी आरमोरी शहरातील प्रतिष्ठीत कपड्याचे व्यापारी आहे व्यवसाय सोबत समाज कार्य ही करतात आज पर्यंत त्यांनी अनेक लग्न जुळली आहे दरवर्षी ७०% लग्न जुळतात त्यांच्या कार्याची सर्वत्र श्रुती केली जात आहे त्याचा कार्य २९ राज्यात प्रसिद्ध आहे ते सर्वधर्म समभाव वधु वर सूचक आहे हजारो च्य संखायाने रोज नोदणी देवाण घेवाण करत अस्त्तात तेली समाजात समाजकार्यात आदरणीय आहे
ऑनलाईन नोदणी:- (रजिस्ट्रेशन)१००%मोफत आहे
9421854868,8208274671
वधु वर ▶️ play store वर rashtriyatelisamaj.com ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन मोफत रजिस्ट्रेशन करावे





