Home गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २२ नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २२ नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

81

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २२ नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

 

सकाळी ९: ३० वा.

*जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे जनतेच्या भेटीकरिता राखीव*

 

सकाळी १०: ३० वा.

*गडचिरोली येथे बस आगार व्यवस्थापक प्रमुख यांचे सोबत सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून बैठक*

 

 

सकाळी १२ : ३० वा.

महागाव (पेंढरी) तालुका धानोरा येथे ३४ गावाच्या ग्रामसभांच्या व अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला उपस्थिती

 

सायं ५ वाजता

जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे जनतेच्या भेटीकरिता राखीव

Don`t copy text!