Home गडचिरोली *कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

*कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एटापल्ली तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करण्यात आले

98

*कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एटापल्ली तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करण्यात आले..

.* छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत.आधुनिक युगातील डाॕ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत;असे वादग्रस्त व अवमानास्पद वक्तव्य करत भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा आपली जीभ घसरवली.छत्रपती हे काल, आज आणि उद्याही कायमच आमचे आदर्श राहातील. हे कोश्यारी बाबा काय समजतील, त्याच्या या अवमानस्पद वक्तव्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रियाज भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना तालुकाप्रमुख श्री मनीष भाई दुर्गे तसेच युवासेना तालुका अधिकारी श्री अक्षय भाऊ पुंगाटी,भा.क.पा. तालुका अध्यक्ष श्री. सचिन भाऊ मोतकुरवार यांचे नेतृत्वाखाली एटापल्ली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले; यावेळी पदाधिकार्यांनी कोश्यारीच्या प्रतिमेला फाडून घोषणा दिल्या, यावेळी शिवसैनिकांच्या घोषणांनी परीसर दणाणुन गेले. त्यानंतर मा. नायब तहसीलदार साहेब श्री जनक चक्रवर्ती काडवाजीवार यांना निवेदन देत जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख गटाक्षेत्र श्री विनोद मडावी,शिवसेना विभाग प्रमुख गेदा क्षेत्र श्री तेजस गुजलवार,युवासेना उपतालुका अधिकारी (ग्रामीण) महादेव हिरा, युवासेना शहर अधिकारी श्री निहाल कुंभारे, डुम्मे शाखा प्रमुख यश झाडे, उपशाखाप्रमुख अनिकेत उपविभाग प्रमुख पंदेवाही क्षेत्र अक्षय पाटाळी पुंगाटी, युवासेना उपशहर अधिकारी वीरेंद्र दूर्वा आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Don`t copy text!