Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील विविध २० ग्रामपंचायत वर शिवसेनाचा झेंडा

गडचिरोली जिल्ह्यातील विविध २० ग्रामपंचायत वर शिवसेनाचा झेंडा

195

२० ग्रामपंचायत वर शिवसेनाचा झेंडा

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिवसेनेच्या वतीने मा. एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री व किरणभाऊ पांडव शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, माजी महिला जिल्हा प्रमुख छाया ताई कुंभारे,माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात कुरखेडा तालुक्यात ९ ग्रा. प सोनेरंगी, देऊळगाव,घाटी, जांभुरखेडा अंतरगाव, शिरपूर, चांदागड ,(गेवर्धा उपसरपंच), गडचिरोली तालुका खुर्शी,जेप्रा (छाया ताई नेतृत्व) वडसा तालुका कुरुड, पोटगाव, (अविनाश गेडाम नेतृत्व) चामोर्शी तालुक्यात पेटतळा, गोलबद्री,चापलवाडा नेतृत्व दीपक दूधबावरे, गौरीपुर ग्रा. प. नेतृत्व विधान राय आष्टी, राकेश बेलसरे नेतृव मूलचेरा तालुका १ गौरव बाला नेतृत्व, कुरखेडा तालुक्यातील पुनच्छ १० ग्रा. प.वर ३५ ग्रा. प .सदस्य निवडून आले आहेत पाठींब्याने ५ ते ६ ग्रा.प. सरपंच बसु शकणार आहेत अधिक ६ ग्रा.प मध्ये पाठींब्याने ५ सरपंच बसू शकतील तर कुरखेडा तालुक्यात एकूण १४ ग्रा.प . शिवसेनेच्या होतील निवडून येण्यासाठी राकेश बेलसरे, राजू यदेलावार आष्टी, लोमेश कोटांगले सोनेरागी,पुरुषोत्तम तिरंगम चिखली, गुणवन्त कावाडकर,जयदेव पाटील खुणे देऊळगाव, जयंत बुद्धे गेवर्धा, यशवन्त पाटील झाडे अंतरगाव, रउप शेख शिरपूर मुरलीधर कावाडकर,घाटी यांनी मेहनत घेतली.

Don`t copy text!