Home गडचिरोली अहेरी येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे वंदनीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख...

अहेरी येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे वंदनीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

161

अहेरी येथे वंदनीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

अहेरी:- अखंड हिंदूचे आराध्य दैवत, वंदनीय हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती अहेरी येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून, विनम्र अभिवादन करून जयंती साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वश्री राजगोपाल सुल्वावार शिवसेना जिल्हा प्रमुख, रियाजभाई शेख उपजिल्हा प्रमुख, अरुणभाऊधुर्वे विधानसभा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम संघटक,सुभाष घुटे तालुका प्रमुख (ग्रामीण ), दिलीपभाऊ सुरपाम युवासेना उपजिल्हा प्रमुख, तुळजा तलांडे महिला तालुका प्रमुख, सपना ईश्वरकर उपतालुका प्रमुख, किसन मट्टामी एटापल्ली तालुका प्रमुख, मनिष दुर्गे एटापल्ली शहर प्रमुख, अक्षय करपे तालुकाप्रमुख (शहर), सज्जू शेख आलापल्ली शहर प्रमुख, व शिवसैनिक सर्वश्री राजू येनगंटीवार, रोशन घोडशेलवार, अपेक्षा भोयर, मनोज धुर्वे, प्रेमीला मडावी, इंदू गायकवाड, संगीता कन्नाके, नमिता सडमेक, रसिका तलांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

Don`t copy text!