Home गडचिरोली *वीर बाबुराव शेडमाके चौकात माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाशिवरात्री...

*वीर बाबुराव शेडमाके चौकात माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्य फराळ वाटप

80

*वीर बाबुराव शेडमाके चौकात माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्य फराळ वाटप*

 

*माजी जि.प.अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शिवपूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली*

 

आलापल्ली विर बाबूराव शेडमाके चौकात महाशिवरात्री शुभ मुहूर्तावर आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळ व स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली कळून सर्व भाविकांना केळी ,दूध व फराळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता..!!

 

यावेळी कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच मा.शंकर मेश्राम ,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,किशोर दुर्गे,मडळाचे अध्यक्ष अतुल आत्राम,सागर रामगोणवार, मयूर त्रिनगरीवार,रोशन गोडशेलवार, सूचित जम्बोजवार,साई बेझलवार,मनोज धुर्वे,सुदामा हलदर,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक व पदाधिकारी उपस्थित होते..!!

Don`t copy text!