*हनुमान जयंती निमित्त नवेगाव येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते महाप्रसाद*
*दिनांक ६/४/२०२३ गडचिरोली*
*मौजा नवेगाव (मुरखळा) तालुका गडचिरोली येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार डॉ देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून हनुमान भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले.*
*यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सोबत महाप्रसाद वितरण करताना भाजपा तालुका महामंत्री तथा उपसरपंच राजूभाऊ खंगार, अधिवक्ता श्री लोडेल्लीवारजी, अधिवक्ता नितीनजी कांबडी, सामाजिक कार्यकर्ते सचिन येनप्रेडिवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री मंडलवारजी यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.*



