*एटापल्ली येथील हनुमान मंदिरातील हनुमान जन्मोत्सवाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*
*हनुमान जन्मोत्सव निमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आर्थिक मदत केले*
*◆एटापल्ली◆*:एटापल्ली येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.आज हनुमान जन्मोत्सव च्या निमित्याने भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पूजा करून दर्शन घेऊन व महाप्रसादाचा आस्वाद घेतले.
यावेळी प्रतिष्ठित व्यापारी प्रमोदजी गादेवार,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,शामराव शेंडे,बालाजी मोहूर्ले,गणपत मोहूर्ले,आविस सल्लागार डोलेश तलांडे,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,मणीकंठ गादेवार,यादव आत्राम,महेश सडमेक,दिलीप आलाम,दिवाकर गावडे,आदित्य चिप्पावार, अर्जुन मुंडा,नरपत गावडे,संदीप पुंगाटी सह आविस,भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.



