*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून व्यंकटरावपेठा येथील हनुमान मंदिरासाठी आर्थिक मदत* *हनुमान भक्तांसोबत केले चर्चा*

62

*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून व्यंकटरावपेठा येथील हनुमान मंदिरासाठी आर्थिक मदत*

 

*हनुमान भक्तांसोबत केले चर्चा*

 

*◆अहेरी◆:भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम व्यंकटरावपेठा परिसरात दौऱ्यावर असतांना हनुमान भक्तांना याची माहिती मिळाली असता त्यांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मंदिरात येण्याची विनंती केले.*

*हनुमान भक्तांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मंदिरात दर्शन घेऊन भक्तांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केले.*

*यावेळी सोबत माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,माजी सरपंच संपत सिडाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,आविस सल्लागार शंकर सिडाम,माजी सरपंच विजय कुसनाके,रवीभाऊ करमे,आविस अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,उपस्थित होते..!!*