*मा उपसरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत तोडसा यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ ध्वजारोहण कार्यक्रम सम्पन्न* ”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” *बौध्द धर्म युवा संघटना रा. तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, परमपूज्य*. *डॉ भिमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ ध्वजारोहण, मार्गदर्शन,व संपूर्ण गावातुन मिरवणुक काढण्यात आली, व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, या कार्यक्रमात तोडसा गावातील ग्राम पंचायत सदस्य विनोद नरोटे,रैजु गावडे, इतर नितीन तोडेवार कुंदन दुर्गे,पुनेश्वर दुर्गे,विनायक दुर्गे, विजय दहागावकर,रिषभ दुर्गे, सतिश दुर्गे, व मा मुख्याध्यापक श्री रामटेके सर शासकीय आश्रम शाळा तोडसा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी, बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






