Home गडचिरोली भिषण कार अपघातात दोन महीला ठार

भिषण कार अपघातात दोन महीला ठार

117

भिषण कार अपघातात दोन महीला ठार

गडचिरोली ः: चामोशीॕ -गडचिरोली महामागाॕवर झालेल्या भिषण कार अपघातात दोन महीला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी राञी कुरुड गावाजवळ राञी साडे आठ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात जनाबाई दोणाडकर बिडरी तालुका एटापल्ली व शालू देविदास दहागावकर रा.पेरमिली तालुका अहेरी असे मृतकाचे नाव आहे. तसेच पींकी दोणाडकर गंभीर जखमी झाली. हेमंत दोणाडकर व निषा दोणाडकर कीरकोळ जखमी झाली . पींकी दोणाडकर यांना सापाने चावा घेतल्याने तीला 17 तारखेला अहेरी येथील उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.माञ प्रकृती बिघडल्याने तेथील डाँक्टरांनी तीला गडचिरोलीत हलविण्याची सूचणा केली होती. त्यानंतर काल सायंकाळी हेमंत दोणाडकर आपल्या कारने गडचिरोलीकडे येत असतांना कुरुड गावाजवळ त्यांचे वाहणावरील ताबा सुटल्याने भिषण अपघात घडला. यात जनाबाई दोणाडकर 65 जागीच ठार झाल्या तर शालू दहागावकर गडाचिरोलीत यांचा गडचिरोलीत उपचारासाठी नेत आसताना मृत्यू झाला. चालक दारुच्या नशेत असल्याने हा अपघात झाल्याची चचाॕ आहे. या घटनेचा पुढील तपास चामोशीॕ पोलिस करीत आहे.

Don`t copy text!