Home गडचिरोली अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना अशोक नेते

अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना अशोक नेते

87

*अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना अशोक नेते*..

——————————————

*खासदार अशोक नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर*……

 

दि.२३ एप्रिल २०२३

 

 

सावली तालुक्यातील व्याहाड बुज, वाघोली बुट्टी, सामदा,सोनापुर,या परिसरातील वादळी वाऱ्याने उध्वस्त झालेल्या मक्का या पिकांची पाहणी केली.त्यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी पं.स. उपसभापती रविंद्र बोल्लीवार,डॉ.तोडेवार,उपसरपंच नितीन कारडे,अरविंद निकेसर,विनोद तोडेवार,नायब तहसीलदार कांबळे साहेब,तालुका कृषी अधिकारी अश्विनी घोडसे,व्याहाड बुज च्या पटवारी मॅडम,कानु गेडाम,ज्ञानेश्वर निकोडे, सावली पोलीस स्टेशनचे मडावी,वनविभागाचे अधिकारीवर्ग तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Don`t copy text!