Home मूलचेरा मूलचेरा तालुका खरेदी विक्री शेतकी सहकारी संस्था भगतनगर येथे मक्का खरेदी ऑनलाईन...

मूलचेरा तालुका खरेदी विक्री शेतकी सहकारी संस्था भगतनगर येथे मक्का खरेदी ऑनलाईन करा

149

मूलचेरा तालुका खरेदी विक्री शेतकी सहकारी संस्था भगतनगर येथे मक्का खरेदी ऑनलाईन करा

 

सभापती खरेदी विक्री सहकारी संस्था भगतनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती

 

मूलचेरा : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना सूचित करण्यात येत आहे की तालुक्यातील भगतनगर येथील तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था येथे मक्का खरेदी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी 7/12 घेऊन ऑनलाईन करून घ्यावे असे सभापती मूलचेरा तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या भगतनगर यांनी कळविले आहे मो.क्र.9404831305

Don`t copy text!