Home Breaking News भाजपा प्रदेश कार्यालय भोपाल (मध्यप्रदेश) येथील महत्वपूर्ण बैठकीला खा.अशोक नेते यांची उपस्थिती..

भाजपा प्रदेश कार्यालय भोपाल (मध्यप्रदेश) येथील महत्वपूर्ण बैठकीला खा.अशोक नेते यांची उपस्थिती..

91

भाजपा प्रदेश कार्यालय भोपाल (मध्यप्रदेश) येथील महत्वपूर्ण बैठकीला खा.अशोक नेते यांची उपस्थिती..

 

 

फुलचंद वाघाडे / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.

 

गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी ची आज दि.२७ मे २०२३ ला प्रदेश कार्यालय भोपाल (मध्यप्रदेश) या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकीच्या आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजातीय मोर्चाचे अशोक नेते यांनी या प्रदेश कार्यकारणी बैठकीला उपस्थित राहून भाजपाच्या संगठनात्मक कार्या संबंधीत विविध समस्या जाणुन घेतले.

यावेळी भारतीय जनता पार्टी भोपाल ( मध्यप्रदेश) कार्यकारणी बैठकीला प्रामुख्याने मा. शिव प्रकाशजी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री,मा.विष्णु दत्त शर्मा प्रदेश अध्यक्ष मध्यप्रदेश,मा.अशोक जी नेते खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजातीय मोर्चा, मा.अनिल जी बोंडे राष्ट्रीय महामंत्री किसान मोर्चा, मा.गजेन्द्र पटेल राष्ट्रीय महामंत्री जनजातीय मोर्चा, मा.प्रभुराम चौधरी आरोग्य मंत्री, मा.जगदीश देवडा वित्त मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!