Home Breaking News 12 जून रोजी पंचायत समिती, देसाईगंजची वार्षिक आमसभा

12 जून रोजी पंचायत समिती, देसाईगंजची वार्षिक आमसभा

214

12 जून रोजी पंचायत समिती, देसाईगंजची वार्षिक आमसभा

 

गडचिरोली,(जिमाका)दि.09: पंचायत समिती देसाईगंजची वार्षिक आमसभा दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आमदार, विधानसभा निर्वाचन क्षेत्र, आरमोरीचे कृष्णाजी गजबे यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती देसाईगंज येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर आमसभेस देसाईगंज तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समिती देसाईगंजच्यावतीने करण्यात आलेले आहे.

*****

Don`t copy text!