Home Breaking News व्हाॅईस ऑफ मीडियाची चामोर्शी तालुका कार्यकारिणी जाहीर

व्हाॅईस ऑफ मीडियाची चामोर्शी तालुका कार्यकारिणी जाहीर

181

व्हाॅईस ऑफ मीडियाची चामोर्शी तालुका कार्यकारिणी जाहीर

 

अध्यक्षपदी कालिदास बन्सोड तर उपाध्यक्षपदी पुंडलिक भांडेकर तर कार्याध्यक्ष पदी अशोक खंडारे यांची निवड

 

चामोर्शी : सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची चामोर्शी तालुका कार्यकारीणी ११ जूनला आष्टी येथील स्थानिक सम्राट हाॅटेल येथे जाहीर करण्यात आली.

 

व्हॉईस ऑफ मीडिया विदर्भ कार्यकारिणी कार्याध्यक्ष सुमित पाकलवार, विदर्भ कार्यकारिणी सहसचिव प्रल्हाद मशाखेत्री, जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, कार्याध्यक्ष नसीर हाशमी, सरचिटणीस कैलास शर्मा, डिजिटल विंग चे जिल्हाध्यक्ष गणेश शिंगाडे यांच्या उपस्थितीत

जाहीर केली.

 

चामोर्शी तालुक्याच्या मुख्य कार्यकारिणीत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची चामोर्शि तालुका कार्यकारिणीत.अध्यक्ष.. कालीदास बंसोड,कार्याध्यक्ष,अशोक खंडारे,उपाध्यक्ष.. दिपक रॉय,उपाध्यक्ष..पुंडलिक भांडेकर,सचिव..हेमंत उपाध्ये,सहसचिव..संदीप जोरगेलवार,कोषाध्यक्ष..प्रकाश घोगरे,कार्यवाहक..सुधीर फरकाडे,संघटक..पांडुरंग कांबळे,प्रसिध्दी प्रमुख..भास्कर फरकडे,सदस्य..प्रवीण तीवाडे,सदस्य..ज्ञानेश्वर गोहणे यांची निवड करण्यात आली असून यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे

Don`t copy text!