Home Breaking News *वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार*

*वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार*

118

*वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार*

 

 

 

सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव लोनखैरी येथील एका इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज घडली मृतकाचे नाव- रघुनाथ नारायण गुरनुले असे आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज वाघाच्या हल्ल्यात 36 वर्षीय युवक ठार झाल्याने एकच खळबळ उडाली, एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी थांबावा यासाठी वनविभागात अनेक ग्रामीण भागात जनजागृती करीत आहेत तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढताना दिसत आहे.

 

आज दि. 15/06/2023 ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान रघुनाथ नारायण गुरनुले. रा. नवेगाव लोनखैरी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर वय 36 यांना नवेगाव चक जंगल परिसरात वाघाने ठार केले.

Don`t copy text!