Home Breaking News गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन...

गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार

240

गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार

गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा चंद्रपूर गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे दिनांक २८/७/२०२३ ला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रत्येक्ष त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले, यात कु, राशी प्रवीण सुरमवार, कु, खुशी नरेंद्र संगिडवार, कु, जान्हवी सुनील मुलकलवार यांचे शिल्ड व पुष्पगुच्छा देउन सत्कार व अभिनंदन करण्यात आले, या प्रसंगी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष किशोर पोटवार, उपाध्यक्ष राकेश बोमनवार, कोषाध्यक्ष दिलीप पुण्यपवार, विजय संगिडवार, सुरेश संगिडवार, शंकर ऐनप्रेडीवार, मुकेश रक्षमवार, सौ, वंदना संतोषवार, श्रीमती, मंजुशा कंकडालवार उपस्थित होते.

Don`t copy text!