जणकल्याण समज्योन्नती अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी शिंग यांचे केले स्वागत …
आलापल्ली
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी शिंग यांनी आज रविवारी आलापल्ली येथे भेट दिली. यावेळी अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अहेरी उपविभागातील विविध समस्यांच्या विषयी त्यांच्याशी चर्चा केली व सदर समस्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी विनंती केली.





