Home Breaking News विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवार हे पहिल्यांदाच १३ ऑगस्ट रोजी...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवार हे पहिल्यांदाच १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात

136

 

 

प्रतिनिधी / गडचिरोली : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवार हे पहिल्यांदाच १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या स्वागताचे महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

 

विजय वडेट्टीवार यांचे रविवारी दुपारी २ वाजता गडचिरोली शहरात आगमन होणार आहे. इंदिरा गांधी चौकापर्यंत रॅली काढली जाईल. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जाहीर सत्कार कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आ.अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडवाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Don`t copy text!