Home Breaking News *माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अहेरी येथील निराधार महिलेस आर्थिक मदत.*

*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अहेरी येथील निराधार महिलेस आर्थिक मदत.*

88

*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अहेरी येथील निराधार महिलेस आर्थिक मदत.*

 

*◆अहेरी◆* : *अहेरी येथील निराधार महिला श्रीमती सुलताना इर्शाद खान पठाण यांची घरची परिस्थिती हलाकीची असून घरी मुलीचे लग्न करावयाचे असल्याने त्या आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मुलीच्या लग्नसमारंभासाठी आर्थिक मदत केले.*

*या वेळी नर्गिस पठाण,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,आविस पदाधिकारी योगेश दुर्गे,प्रकाश मेश्राम,तिरुपती झाडे,तौफिक पठाण,जुलेख शेख,विनोद कावेरी उपस्थित होते.*

Don`t copy text!