*चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना चिमूर तालुका काँग्रेस तर्फे अभिवादन*

69

*चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना चिमूर तालुका काँग्रेस तर्फे अभिवादन*

 

 

आज दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी, चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर तालुका काँग्रेस तर्फे, अभ्यंकर मैदान व हुतात्मा स्मारक येथे शहीदाना पुष्प चक्र वाहून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते नामदार आ.विजय भाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. आ.डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवजी किरसान, माजी आम. नामदेवराव उसेंडी, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिशभाऊ वारजुकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवादलचे महासचिव प्रा. राम राऊत सर,संघटक ओबीसी महाराष्ट्र प्रदेश धनराजजी मुंगले, माजी जिल्हा परिषद सदस्य गजाननभाऊ बुटके, जेष्ठ नेते भीमरावजी ठावरी, जेष्ठ नेते माधवजी बिरजे, चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, नागभीड तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगळे, माजी तालुका अध्यक्ष नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे, माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक संजयजी डोंगरे, सोपानभाऊ खोडके, डॉ. बोडे साहेब, चिमूर महिला तालुकाध्यक्ष सविता चौधरी सह मोठ्या संख्येने कांग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.