भद्रावती तालुक्यातील पिपरी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला
आज दिनांक 8 फरवरी 2021:- झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भद्रावती तालुक्यातील पिपरी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला सरपंचपदी शिवसेनेच्या सौ अर्चनाताई नांदे तर उपसरपंचपदी शिवसेनेचे श्री पंकज खंडाळे तसेच चिरा देवी या ग्रामपंचायतीवर सरपंचपदी शिवसेनेच्या निरूमला मेश्राम तर उपसरपंचपदी शिवसेनेचे प्रदीप देवतळे विजय झाले तसेच कढोली ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या सौ माधुरीताई डुकरे या उपसरपंचपदी विराजमान झाल्या याप्रसंगी नंदू भाऊ पडाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती श्री नरेश काळे तालुका संघटक भद्रावती श्री ज्ञानेश्वर डुकरे माजी नगराध्यक्ष भद्रावती बाळाभाऊ शिरसागर येशु अार्गी सतीश आत्राम मयुर शेदामें पवन शिवरकर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.