Home Breaking News आष्टी पोलीसांची धडक कारवाई, दारुसह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आष्टी पोलीसांची धडक कारवाई, दारुसह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

113

आष्टी पोलीसांची धडक कारवाई, दारुसह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

दिनांक २१/०८/२०२३ रोजी सांयकाळी गोपनीय सुत्राव्दारे मौजा चंद्रपुर ते आष्टी रोड नी एक टाटा इंडिगो माजा कंपनीची कार क्र एम.एच. ०२ सि.डि. ७४३१ या चारचाकी वाहनाने देशी दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनीय बातमीदाराकडुन खात्रीशीर खबर मिळाल्याने पोस्टे स्टॉप व दोन पंचासमक्ष खाजगी वाहनाने रवाना होवुन आष्टी – आल्लापल्ली रोडवर सदर कारला थांबवुन नमुद कारला चेक केले असता. २० नग खाकी बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ९० मिली मापाचे – १०० नग निपा असे एकुण २००० निपा प्रति निप अवैद्य विक्री किंमत १००/- रुपये प्रमाणे किं. अं असा एकुण २,००,०००/- रुपये चा मुद्देमाल

एक पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो माजा कंपनीची कार क्र एम.एच. ०२ सि.डि. ७४३१ जुनी वापरती कार ४,००,०००/- रू. चा. मुद्देमाल

असा एकुण ६,००,०००/-(सहा लाख रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला

 

सदर गाडी मधील इसम नामे- सुरज मंगेश भोयर, वय- २५ वर्ष, धंदा- मजुरी, रा. सोनुर्ली ता.कोरपना, जि.चंद्रपुर या आरोपी विरुध्द पोस्टे आष्टी अप क्र – २१४/२०२३ कलम ६५ (अ) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आले

Don`t copy text!