*जनसंवाद पदयात्रा नियोजन बैठक व मा.जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस कार्यक्रम*
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 3 सप्टेंबर पासून जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ही पदयात्रा मार्कडा पासून सुरु होऊन चामोर्शी -गडचिरोली – मार्गे आरमोरी कडे जाणार असून पदयात्रेचे गडचिरोली तालुक्यात स्वागत व यशस्वी आयोजन करण्याकरिता त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
बैठक दि.- 01/09/2023
वेळ- दुपारी 12 वाजता
ठिकाण – कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड गडचिरोली.
-:आपले विनीत :-
*वसंत राऊत*
अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, गडचिरोली



