*_भारतीय जनता पार्टीच्या वतीने गडचिरोली शहरामधील कॅम्प एरिया (म्हाडा कॉलनी) येथे महा-जनसंपर्क अभियान.*
—————————————-
*_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महा-जनसंपर्क व घर घर चलो अभियान_.*
—————————————–
*दिनांक:- 3 सप्टेंबर 2023*
*गडचिरोली*:- *भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 03 सप्टेंबर 2023 ला गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया मध्ये संपर्क से समर्थन अभियानांतर्गत महा-जन संपर्क,महाजन संवाद व घर घर चलो अभियान राबविण्यात आले.*
*भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया मध्ये मोदी@9 व संपर्क से समर्थन अभियानांतर्गत महा जनसंवाद,महा-जनसंपर्क व घर घर चलो अभियान राबविण्यात आले.*
*त्यामध्ये मा.पंतप्रधान मोदीजींच्या केलेल्या 9 वर्षाच्या सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती येथील जनतेला पर्यंत पोहोचवण्यात आली*
*मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 90 90 90 2024 या नंबर वर मिस कॉल देऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेकडून पाठिंबा व समर्थन नोंदविण्यात आले.*
*मेरी माटी-मेरा देश या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन एका अमृत कलश मध्ये माती गोळा करून जनतेशी संवाद साधले.*
*यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो शहर अध्यक्ष सागर कुंभरे,माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर,श्रीकांतजी पतरंगे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.*



