*होवु द्या चर्चा* शिवसेनाचा उपक्रम  —————————————- महिला व पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश

71

*होवु द्या चर्चा* शिवसेनाचा उपक्रम

—————————————-

महिला व पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश

====================

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख मा.*उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिंनाक ०२/०९/२०२३ ला रंग शारदा सभागृह बांद्रा मुबंई येथे राज्यातील शिवसेना च्या पदाधिकारीनां *होवु द्या चर्चा* हा कार्यक्रम राबविन्याचे सुचना केल्या.ह्या कार्यक्रमाचे द्वारे मा*उद्धव बाळासाहेब ठाकरे*हे राज्याचे मुख्यमंत्रि असत‍ांना जनतेसाठी केलेली लोकाभिमुख कामे व मागिल एक वर्षात *घटनाबाह्य मिंदे*सरकार ने केलेला राज्यातील जनतेचा वाटोळा हे गावागावांत जावुन शेवटच्या मानसापर्यत पोहचविण्याचे आदेश सर्व पदाधिकारींना दिलेले आहेत.

त्याचाच भाग म्हनुन अहेरि विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पदाधिकारी गावागावांत जात आहेत.

आज दिंनाक ११/०९/२२३ ला नागेपल्ली येथे लोकांचे घरापर्यत जावुन *होवु द्या चर्चा*अंतर्गत राज्यातील परिस्थितिची माहीती देन्यात आली.

यावेळेस मा.*उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात प्रवेश केलेत.

यावेळेस चंदना विष्णोई उपजिल्हा संघटीका(महीला),बिरजुभाऊ गेडाम विधानसभा संघटक, अहेरी विधानसभा,राजु मामिडवार मा.उप तालुकाप्रमुख’,अनिल सराफवार जेष्ट शिवसैनिक हे प्रामुख्याने उपस्थित होते.