*ओबीसी महामोर्च्यात सर्व बहुजन समाजानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : डॉ. अशोक जीवतोडे*
*ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी व बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्व्हे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे हॉस्टेल सुरु करून स्वाधार योजना लागू करावी, या प्रमुख मागण्या घेऊन रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सर्व ओबीसी व बहुजन समाज बांधवानी या मोर्च्यात मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे. आंदोलनाची दखल घेऊन सरकारनी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांसोबत चर्चा करावी व ओबीसी समाजाला आश्वस्त करावे.*



