*प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे आयुष्यमान भव भारत योजना चे डिजीटल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सम्पन्न,*. . .

134

*प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे आयुष्यमान भव भारत योजना चे डिजीटल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सम्पन्न,*. . .

*ग्रामपंचायत तोडसा व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन आ भा कार्ड ऑनलाईन कसे काढावे व आपला आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करुन आयुष्यमान भारत कार्ड चे ऑनलाईन डिजीटल डाऊनलोड करून प्रिंट काढणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व या कार्ड महत्व समजावून सांगण्यात आले आहे,उपस्थित मान्यवर कु वनिता कोरामी सरपंच ग्रामपंचायत तोडसा,मा. श्री प्रशांत भाऊ आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, श्री रामचंद्र कोडापे ग्रामसेवक ग्रामपंचायत तोडसा,डॉ नागोसे सर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे, सदस्या सौ ललिता सुधीर तलांडे, व गावातील नागरिक दिनेश तिम्मा, नामदेव दुर्गे, प्रविण दुर्गे, सौ पिल्ली बाई वैदे , सौ माया बाई गावडे,तसेच दवाखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,*