Home Breaking News एटापल्ली भाजप चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष निखिल गादेवार यांची शहरात रॅली काढून...

एटापल्ली भाजप चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष निखिल गादेवार यांची शहरात रॅली काढून कार्यकर्त्यांनी उत्साह केला साजरा

113

एटापल्ली भाजप चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष निखिल गादेवार यांची शहरात रॅली काढून कार्यकर्त्यांनी उत्साह केला साजरा

 

 

 

 

 

एटापल्ली :- गडचिरोली जिल्हातील भाजप चे नवनवे कार्यकारणी गठीत करून 12 तालुक्यात शहर व ग्रामीण मिळून 18 अध्यक्ष चे यादी प्रसारित करण्यात आले, त्यामध्ये एटापल्ली तालुक्यात माजी युवा जिल्हाउपाध्यक्ष इंजि.निखिल प्रमोद गादेवार यांना भाजप तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले असून एटापल्ली भाजप युवा तसेच जेष्ठ कार्यकर्ते या जिल्हा निवड समिती चे या निर्णय चे तालुक्यातील कारकर्ते व पदाधिकारीने स्वागत करत नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष व कार्यकर्तासोबत गावात रॅली काढून उत्सहात साजरा करून तालुका अध्यक्षचे लड्डूने तोंड गोड केले. यावेडी जिल्हा सचिव बाबुराव गंपावर, जिल्हा सचिव विजय नल्लावर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक पुल्लूरवार व मोहन नामेवार , माजी महामंत्री प्रसाद पुल्लूरवार, मनोज मुजुमदार, प्रसाद दासरवार,राकेश हिरा, विशाल बाला, संपत पैडाकुलवार, विजय गजाडीवर, प्रशांत गजाडीवर, संतोष संदेशरवार, वेंकटेश पार्वतलवार, कोंड्या रविकांतिवार, मनोज वर्गन्टीवर, दिलीप पुपरेडडीवर, जनार्धन नल्लावर, बबला मुजुमदार, गणेश खेडेकर, रमेश बोमकान्टीवर,सुगणाकार चिंतावर, सुरज नील्लावर सम्मा जेट्टी,महिला मध्ये सुनीता चांदेकर वैषाली सोनटक्के, जैयाताई पुडो, मुन्नीबाई शेख बेबीताई दुर्गे, व इतर कारकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते

Don`t copy text!