राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचे नागपुर विमानतळावर आगमन*

124

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचे नागपुर विमानतळावर आगमन*

( *दि. १ ऑक्टोंबर २३. सकाळी ११:४५ वा.*.)

* राकाॕपाचे सर्व प्रदेश व शहर पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, फ्रॕंटल व सेल प्रमुख आणी पदाधिकारी यांना सुचित करण्यात येते की दि. १ ऑक्टोंबर २३. रोजी सकाळी ११.४५ वा. रा.काँ.पा चे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे नागपुर विमानतळावर आगमन होत आहे* कृपया निर्धारीत वेळेवर ताईच्या भव्य स्वागताकरीता बहुसंख्येने सर्वांनी नागपुर विमानतळावर उपस्थीत राहावे असे आवाहन *दुनेश्वर पेठे*

अध्यक्ष नागपुर शहर यांनी केले आहे