*मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा श्री महेश जी केदारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गण निहाय होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड उपक्रम*
एटापल्ली येथे होऊ द्या चर्चा कार्यक्रमानिमित्त मा.श्री. शिवाजीराव खोडदे पाटील साहेब अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख श्री रियाज भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे होऊ द्या चर्चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता एटापल्ली तालुक्यातील मनीष दुर्गे तालुकाप्रमुख, अक्षय पुंगाटी युवा सेना तालुकाप्रमुख, दलूभाऊ पुसाली शिवसेना उपतालुकाप्रमुख, नामदेव हिचामी नगरसेवक न.पं. एटापल्ली, आयान पठाण युवासेना शहर प्रमुख, सुजल वाघमारे युवासेना उप तालुका प्रमुख, किशोर कांदो विभाग प्रमुख, नाजिद देवतळे शाखा प्रमुख, लोकेश मडावी उप विभाग प्रमुख, सचिन गेडाम विभाग प्रमुख जारावंडी, तेजस गुजल्लवार शाखा प्रमुख एटापल्ली सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत एटापल्ली तालुक्यात होऊ द्या चर्चा जिल्हा परिषद गट आणि गण निहाय होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड हा उपक्रम आज दिनांक ०१/१०/२०२३ सायंकाळी ०५ वाजता पासून राबविण्यात येणार असल्याचे या बैठकीत चर्चा करण्यात आले.




