.*उपसरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते मेन रोड तोडसा येथे भव्य मॅराथॉन स्पर्धा कार्यक्रम सम्पन्न,* .

135

.*उपसरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते मेन रोड तोडसा येथे भव्य मॅराथॉन स्पर्धा कार्यक्रम सम्पन्न,* .

 

*मा.राजे अम्र्बिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या खास वाढदिवसानिमित्त, मौजा तोडसा ते कारमपल्ली रस्त्यावर सुमारे 2कि.मी. धावण्याचा आयोजन करण्यात आले होते, प्रामुख्याने उपस्थित आयोजक मिरवा गावडे ,लिंगु वेळदा मासु गावडे, सागर मंडल , सुधीर तलांडे , दिपक पांडे , भिवा गावडे,मोहन भाऊ नामेवार, गजानन भाऊ खापने, सम्मा जेट्टी,सुरज मंडल, अनिकेत मामिडवार,मनिष ढाली,व तोडसा,दोड्डी ,पेठा, आलेंगा येथील युवक मंडळ यांच्या वतीने. दि. 15/10/2023 रोजी रविवार ला सकाळी 07:30 वाजता मॅराथॉन स्पर्धा आयोजित कार्यक्रम घेण्यात आले*