लोकप्रिय आमदार मा देवराव होळी साहेब तथा भावी खासदार साहेबांचा एटापल्ली येथे कार्यकर्ता बैठक

176

*लोकप्रिय आमदार मा देवराव होळी साहेब तथा भावी खासदार साहेबांचा एटापल्ली येथे कार्यकर्ता बैठक

संपन्न,*. . *गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा देवराव होळी साहेबांचा एटापल्ली येथे मा. मोहन भाऊ नामेवार यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी एटापल्ली येथे कार्यकर्त्याची बैठक व मार्गदर्शन करण्यात आले आहे, तसेच विविध ठिकाणी सदिच्छा भेट दिले, असुन प्रामुख्याने उपस्थित पदाधिकारी मा प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, गजानन भाऊ खापने, सम्मा जेट्टी, बाबुराव दुर्वा मोहर्ली, नंदु दुर्वा महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,*