Home Breaking News शुभम विलास पोटूवार याचे दुःखद निधन

शुभम विलास पोटूवार याचे दुःखद निधन

126

शुभम विलास पोटूवार याचे दुःखद निधन

वडसा (देसाईंगंज) ता.प्र. वडसा (देसाईंगंज) येथील प्रतिष्टित नागरिक

श्री विलास पोटुवार यांचा मुलगा ची.शुभम विलास पोटुवार वय 32 वर्ष यांचा आज सकाळी गडचिरोली येथे रुग्णालयात आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्यविधी आज संध्याकाळी 4.30 वाजता वैनगंगा घाट वडसा (देसाईगंज) मुक्कामी करण्यात येणार आहे.

Don`t copy text!