Home Breaking News कनेरी ग्रा.पं.पोटनिवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ची कु.मेघा ईश्वर गेडाम...

कनेरी ग्रा.पं.पोटनिवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ची कु.मेघा ईश्वर गेडाम )बिनविरोध

124

कनेरी ग्रा.पं.पोटनिवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ची कु.मेघा ईश्वर गेडाम )बिनविरोध

———————————————

जिल्ह्यात ग्राम पंचायत चे निवडनुकाचा कार्यक्रम सुरु आहे.यामध्ये ग्राम पंचायत कनेरी तालुका गडचिरोली चे प्रभाग क्र.३ ची पोटनिवडणुक लागलेली आहे.

कनेरी ग्रामपंचायत प्रभाग क्र.३ ची जागा ही अनुसुचित जमाती – स्त्रि करीता राखिव आहे.

ह्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडुन कु.मेघा ईश्वर गेडाम हीने दिंनाक १९ /१०/२०२३ रोजी नामाकंन सादर केले.

नामाकंन भरनेचे शेवटचे दिंनाक २०/१०/२०२३ पर्यंत दुसरे कुणीही नामाकंन सादर केले नाही.

दिंनाक २३/१०/२०२३ रोजी नामांकन अर्जाचे छाननी चे वेळेस कु.मेघा ईश्वर गेडाम हिचा नामाकंन अर्ज वैद्य ठरल्याने निवडणुक अधिकारी नी कु.मेघा ईश्वर गेडाम हिला बिनविरोध विजयी घोषीत केले.

कु.मेघा ईश्वर गेडाम हिचे नामांकन अर्ज सादर करतांना शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विलास कोडापे,गडचिरोली तालुका समन्वयक घनश्याम कोलते,कनेरी ग्राम पंचायत चे सरपंच तुषार मडावी उपस्थित होते.

कु.मेघा गेडाम हिचे विजयाचे सर्व स्थरावरुन अभिनंदन होत आहे.

Don`t copy text!