*26 जानेवारी* , *2024* *रोजी* *प्रजासत्ताक* *दिनाच्या* *सोहळासाठी* *नवी* *दिल्ली* *येथे* *जाण्याची* *संधी* ! (सुधारित)

96

*26 जानेवारी* , *2024* *रोजी* *प्रजासत्ताक* *दिनाच्या* *सोहळासाठी* *नवी* *दिल्ली* *येथे* *जाण्याची* *संधी* ! (सुधारित)

 

 

 

*कार्यक्रमाची* *रूपरेषा*

 

 

* *दिनांक – २६/०१/२०२३ ला मुख्य कार्यक्रम ला उपस्थित.*

 

,**दिनांक – २७/०१/२०२३ ला राष्ट्रपती भवन येथे मान. राष्ट्रपती यांच्याशी भेट.*

 

,**दिनांक – २8/०१/२०२३ ला मान. आदिवासी विकास मंत्री यांच्याशी भेट.*

 

**दिनांक – २९/०१/२०२३ ला समरोपिय कार्यक्रम येथे उपस्थित.*

 

**दिनांक – ३०/०१/२०२३ ला मान. संरक्षण मंत्री यांच्याशी भेट.*

 

**दिनांक – ३१/०१/२०२३ ला दिल्ली दर्शन.*

 

**दिनांक – ०१/०२/२०२३ ला आग्रा, मथुरा, वृंदावन दर्शन.*

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अधिनस्त येणाऱ्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजातील दोन प्रतिनीधी एक महिला व एक पुरुष 26 जानेवारी, 2024 रोजी नव्वी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

 

 

तेव्हा या कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील आदिम जमातीचे इच्छुक दोन व्यक्ती एक पुरुष व एक महिला पारंपारिक वेशभुषा परिधान करून 26 जानेवारी, 2024 रोजी नव्वी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळासाठी उपस्थितीत राहण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास अर्ज आज पासून तीन दिवसाच्या आत सादर करावा. तसेच लाभार्थ्याचा येण्या-जाण्याचा खर्च व राहण्या खाण्याचा खर्च कार्यालयाकडून करण्यात येईल तसेच या कार्यालयाचा प्रतिनिधी सोबत असेल.

 

*आवश्यक* *कागदपत्र*

 

1. व्यक्ती 45 वर्षा पेक्षा जास्त असावा तसेच सरपंच किंवा राजकारणी नसावा.

2. जात प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,

आधार कार्ड

*

*टीप* – *एकापेक्षा* *जास्त* *अर्ज* *प्राप्त* *झाल्यास* , *समाज* *कार्यात* *सहभागी* *असलेल्या* *व्यक्तींना* *प्राधान्य* *देण्यात** *येईल* . *किंवा* *ईश्वर* *चिठ्ठी* *द्वारे* *निवडण्यात* *येईल*