*गडचिरोली येथील गांधी वॉर्ड येथे शिवसेना*महिला आघाडी ची शाखा स्थापना* 

132

*गडचिरोली येथील गांधी वॉर्ड येथे शिवसेना*महिला आघाडी ची शाखा स्थापना*

 

*गडचिरोली* ..गडचिरोली येथील गांधी वॉर्ड येथे शिवसेना महिला आघाडी ची स्थापना शेकडो महिलांच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत छायाताई कुंभारे महिला जिल्हा संघतिका यांच्या हस्ते करण्यात आली शाखा प्रमुख म्हणून धनश्री पवार यांची व उपशाखा प्रमुख स्वाती जपलवार सचिव लिपी भारतीय सह सचिव साक्षी कात्रट्वार कोषाध्यक्ष माधुरी कात्रट्वार म्हणून .यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी छायाताई कुंभारे यांनी छोटे खानी भाषणात म्हटले की शिवसेनेची महिला आघाडी ची शाखा ही अन्याय ग्रस्त गोर गरीब महिलांना न्याय देण्यासाठी आहे शिवसेना महिला आघाडी अन्याय अत्याचार ग्रस्त गोरगरीब महिलांच्या पाठीशी नेहमीच राहील जास्तीत जास्त महिलांनी शिवसेनेत यावे असे आव्हान ही करण्यात आले शाखा उद्गघटन प्रसंगी स्मिता नैताम शहर सांघटीका .शाखा संघटीका देवकी कंकड्यालवार शारदा वणकर नीलिमा येडलावर मया ताई रायपूरे सुमन गदेवार विद्या रायपुरे कवीता आसमवार शांता गुंतीवार राणी गुंतीवार व शेकडो महिला आघाडी कार्यकर्ती उपस्थित होते