*आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या २०२४ नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन*

67

*आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या २०२४ नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन*

 

*पत्रकार परिषद व बूथ वॉरियर्स बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केले कॅलेंडरचे विमोचन*

 

*भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे रमेशजी भुरसे , महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचेसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*

 

 

*दिंनाक ७ जानेवारी गडचिरोली*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी २०२४ या नववर्षानिमित्त काढलेल्या कॅलेंडरचे विमोचन पत्रकार परिषद व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे किसान आघाडीचे प्रदेशचे सदस्य रमेशजी भूरसे, जिल्ह्याचे महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचे सह गडचिरोली तालुका व शहरातील भाजपा प्रमुख पदाधिकारी व बूथ वॉरियर्स यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केले.*