Home Breaking News बोरीचक व पोरला येथे निर्मला माताजींचा आत्मसाक्षात्कारचा कार्यक्रम संपन्न

बोरीचक व पोरला येथे निर्मला माताजींचा आत्मसाक्षात्कारचा कार्यक्रम संपन्न

91

बोरीचक व पोरला येथे निर्मला माताजींचा आत्मसाक्षात्कारचा कार्यक्रम संपन्न

बोरीचक, ता. आरमोरी, जि.गडचिरोली येथे प्रचार-प्रसार रॅली व आत्मसाक्षात्कारचा कार्यक्रम श्री माताजींच्या कृपेने झाला. ५०-६० लोकांनी आत्मसाक्षात्कार घेतला. या कार्यक्रमात गडचिरोली, आरमोरी, ठाणेगाव, वडधा, बोडधा येथील सहजयोगी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली. त्या पूर्वि दि. ०६.०१.२०२४ रोजी बोरीचक येथील सहजयोगी ताई, दादा, बाल शक्ती, युवा शक्ती यांनी प्रचार- प्रसार केला. श्री माताजींचे कोटी कोटी आभार

Don`t copy text!