Home Breaking News अयोध्या येथे रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गडचिरोली येथे 22 जानेवारी रोजी सकाळी...

अयोध्या येथे रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गडचिरोली येथे 22 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता शोभायात्रेचे आयोजन

128

अयोध्या येथे रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गडचिरोली येथे 22 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता शोभायात्रेचे आयोजन

गडचिरोली :वृत्तवाणी न्यूज

सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होणार आहे.त्या निमित्ताने गडचिरोली येथील साई मंदिर चामोर्शी रोड, गडचिरोली येथून शोभायात्रा सकाळी 8:30 वाजता निघणार आहे.तरी निघणाऱ्या शोभायात्रेममध्ये सर्व रामभक्तांनी,सर्व मातृशक्ती,सहकटुंब,सहपरिवार,

इष्टमित्रासह मोट्या संख्येने सहभागी व्हावे.प्रत्येक घरी हा निरोप पोहोचविन्याची जबाबदारी आपली आहे.सर्वांनी मंगलवेषात यावे.सगळीकडे निरोप देऊन संपूर्ण ऊर्जेने, उत्साहाने, आनंदाने,श्रध्देने आणि भक्तीने जास्तीत जास्त मोठया संख्येने सहभागी व्हावे.वेष महत्वाचा नाही सहभाग महत्वाचा आहे.तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

Don`t copy text!