*माजी जिप सदस्य सुधाकर नाईक यांचे निधन…………* 

91

*माजी जिप सदस्य सुधाकर नाईक यांचे निधन…………*

 

 

एटापल्ली

 

एटापल्ली तालुक्यातील भापडा (जरावांडी) येथील रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दामजी नाईक (४४) यांचे आज, २ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हृदविकराच्या झटक्याने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, एक भाऊ, एक बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता भापडा येथील बांदीया नदिजवळील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.