*शिव छत्रपती शिवजन्मोत्सव समिती हडस्ती येते उत्साहात साजरा*

49

*शिव छत्रपती शिवजन्मोत्सव समिती हडस्ती येते उत्साहात साजरा*

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येते शिजयांती मोठ्या उत्साहात पार पडली. यात तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले.

यात आधार अपडेट कॅम्प,रक्तगट तपासणी शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध स्पर्धा व ग्राम स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत सर्व गाव स्वच्छ करण्यात आला . व शिवजयंतीचा दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना नामवंदना देऊन त्यांची पूजाअर्चना पार पडली व नंतर शिव श्री. आकाश कडुकर यांचे व्याख्यान व भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात, शीजनमोत्साव समिती हडस्ती व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.